Yrkkh all characters real name

          Swati chitnis daughter...

          Mugdha chitnis husband

        1. Mugdha chitnis husband
        2. Mugdha chitnis daughter name
        3. Swati chitnis daughter
        4. Swati chitnis family
        5. Mugdha chitnis family
        6. आज १८ फेब्रुवारी, माझं घर माझा संसार चित्रपटाची नायिका मुग्धा चिटणीस यांचा जन्मदिवस. एका चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या कलाकारांपैकी एक अशी त्यांची ओळख आहे. राजदत्त यांचे दिग्दर्शन असलेला “माझं घर माझा संसार” हा चित्रपट १९८६ साली प्रदर्शित झाला होता.

          अजिंक्य देव आणि मुग्धा चिटणीस यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. ‘दृष्ट लागण्या जोगे सारे…’ ‘हसणार कधी…’ अशी चित्रपटाची गाणी आजही तितक्याच आवडीने पाहिली, ऐकली जातात.

          Swati chitnis son

          संसार म्हटलं की सासू सुनेचे वाद होणार हे त्याकाळचं ठरलेलं गणित. रत्नाकर मतकरी यांच्या ‘माझं काय चुकलं’ या नाटकावर चित्रपटाचे कथानक आधारित होते. मुग्धा चिटणीस यांनी अभिनित केलेला हा एकमेव मराठी चित्रपट ठरला. कारण या नायिकेने १० एप्रिल १९९६ रोजी वयाच्या ३१ व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला.

          Swati chitnis family

          मुग्धा चिटणीस या डॉ शुभा चिटणीस आणि अशोक चिटणीस यांच्या कन्या. दोघेही शिक्षक आणि साहित्यिक क्षेत्रात कार्यरत आहेत. मुग्धाला लहान असल्यापासूनच वाचनाची प्रचंड आवड होती. अभिनय क्षेत्रात त्यांचे पाऊल ओघानेच